अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बायोटेक्नॉलॉजी विषयाचे प्राध्यापक…