श्रवणदोष असलेल्या ११४ गरजूंना श्रवणयंत्राचे मोफत वाटप
अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे यांच्या प्रेरणेने श्रवण दोष असलेल्या गरजूंना मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनिष…