अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाला मिळणार गती; राज्य सरकारकडून ९० कोटींचा निधी प्राप्त
मराठवाड्यातील खासकरून बीड जिल्ह्यातील दळणवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य…