Browsing Tag

अहमदनगर

जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त अहिल्यानगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.2 डिसेंबर) व मंगळवारी (दि.3 डिसेंबर) दोन दिवसीय जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त…

भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये योगाचे शेड उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार -आ. संग्राम जगताप

आरोग्य व पर्यावरण चळवळीसाठी अधिक भरीव योगदान देण्याचे जगताप यांचे आश्‍वासन नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपची चळवळ दिशादर्शक आहे. विधानसभा निवडणुकीत या ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांनी शहराच्या विकासात्मक…

लोकशाहीपालच्या त्या प्रस्तावाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाठिंबा

संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकशाहीपाल योजना राबविली पाहिजे -कॉ. बाबा आरगडे नगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला लोकशाहीपाल घोषित करण्याच्या महाराष्ट्र समोरील प्रस्तावाला सर्व पुरोगामी…

माणुसकीच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भाग्य लाभते -डॉ. वसंत कटारिया

नगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्यसेवा देण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देऊन या आरोग्य मंदिरात माणुसकीचे कार्य घडत आहे. नफा नसला तरी चालेल, मात्र सर्वांचे आरोग्य जपण्याचे कार्य या हॉस्पिटलच्या…

निमगाव वाघात बालविवाह मुक्त अभियान राबवून महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा

विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहच्या दुष्परिणामाची जागृती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ…

अखेर केडगावच्या जेएसएस स्कूलला 1 लाखाचा दंड

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला 1 लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहे. रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा…

सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन

४२ वे राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आव्हान. नगर (प्रतिनिधी)- सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे शनिवारी दि. ३० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता व रविवारी १ डिसेंबर सायंकाळी ४ वाजता दोन सत्रात पार…

पारनेरच्या शिक्री, तास, देसवडे परिसरातील अवैध वाळू उत्खनन थांबवावे

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा नदी पात्रात आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे शिक्री भागातील शासकीय वन विभागाच्या हद्दीत बेसुमार सुरु असलेल्या अवैध वाळू उत्खनन थांबवून स्पॉट पंचनामा करून संबंधितांवर कारवाई…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी युवा सेनेची आरती

शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास कल्याणकारी योजनांना गती मिळणार -महेश लोंढे नगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी श्री क्षेत्र मायंबा (सावरगाव) येथील चैतन्य सद्गुरू…

पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी मिळावी

महाराष्ट्रातील 288 मतदार संघामध्ये पराभूत उमेदवारास आम लोकशाहीपाल म्हणून शपथविधी करण्याचा प्रयत्न नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये दोन नंबरची मते मिळवून काही मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी…