युवा एक साथचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा
शहराचा विकास साधला जात असल्याने युवक-युवतींच्या प्रगतीला चालना मिळाली -रोहित काळोखे
नगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी शहरात कार्यरत असलेल्या युवा एक साथ फाउंडेशनने युवकांचे भवितव्य आणि शहर विकासासाठी नगर…