Browsing Tag

अहिल्यानगर

राज्याला मिळाले ६२० नवे पोलिस उपनिरीक्षक!

महाराष्ट्र : १२४ व्या बॅचच्या ६२० पोलिस उपनिरीक्षकांनी १२ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचा दीक्षान्त समारंभ त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीत शुक्रवारी पार पडला. यातून ४१० पुरुष, २१० महिला पोलिस दलात समाविष्ट झाले. 'पीडितांचे संरक्षण…

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले; मात्र भाजीविक्रेते या रस्त्यावर पुन्हा ठेले मांडून…

अहिल्यानगर : शहरातील पारिजात चौक ते एकवीरा चौकापर्यंतच्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले होते. येथे पुन्हा विक्रीसाठी बसू नका, असेही सुनावले होते. शुक्रवारी मात्र, सकाळीच…

अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक

अहिल्यानगर : अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांविषयी शासन सकारात्मक असून, त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात…

दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त!

अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेने प्लास्टीकचा नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली असून, मागील बारा दिवसांत 'अकरा ठिकाणी छापे टाकत पथकाने दोन लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हे दाखल…

दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून डोंगरे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -बलभीम कराळे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा…

नाताळ सणानिमित्त कोठी परिसरात मनपाने स्वच्छता करण्याची मागणी- स्वप्निल शिंदे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्टेशन रोड येथील कोठी परिसरात  नाताळ सणानिमित्त स्वच्छता  करण्याच्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी मनपा प्रशासनाला केली असून नाताळ सण हे ४ ते ५ दिवसावर आले आहे. परंतु सदर परिसरात मोठ्या प्रमाणात…

अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाजवादीच्या वतीने निषेध

देशात महापुरुषांचा अवमान करुन जातीय द्वेष पसरवला जातोय -आबिद हुसेन नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या…

शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा

योग्य प्रकारे तपास न करता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने…

नान्नज दुमाला येथे शनिवारी काळी आई ओलावा संवर्धन योजनेचा होणार प्रारंभ

नगर (प्रतिनिधी)- दंडकारण्य चळवळीचे प्रणेते ग्रीन मार्शल भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने नान्नज दुमाला (ता. संगमनेर) येथून शनिवार 28 डिसेंबर पासून काळी आई ओलावा संवर्धन योजना राबविण्यात…

थंडीपासून बचावासाठी प्रशासनाचे आवाहन; नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे वापरावे

अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. गुरुवारी तापमानाचा पारा ७.५ अंशापर्यंत खाली घसरला होता. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…