नेताजी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले -संकल्प शुक्ला
नेहरु युवा केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना नेताजींच्या विचारांनी केले प्रेरित
नगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उघडपणे आव्हान देणारे नेताजी सुभाषचंद्र भोस स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी…