Browsing Tag

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित विश्‍वकोश आणि नामवंत लेखकांचा पुस्तक प्रदर्शन

नगर - अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित विश्‍वकोश आणि नामवंत लेखकांच्या पुस्तक प्रदर्शनास असंख्य विद्यार्थ्यांनी भेट देऊन वाचनाचा आनंद घेतला. मोबाईल व तंत्रज्ञानाच्या युगात बालकांच्या हाती पुस्तके आणि त्यानं गुंग होताना पाहणे हा…

महिलांना लवकरचं पिंक ई-रिक्षाचा मिळणार लाभ !

अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अधिकाधिक गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा. आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील, यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश…

कटारिया परिवाराच्या वतीने भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण

हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य, पर्यावरण व समाजकारणाचा महाकुंभ -सीए रविंद्र कटारिया कटारिया परिवाराच्या वतीने भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य,…

शिर्डी विमानतळाच्या २५ किमी परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी!

शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान…

बाबावाडीतील विद्यार्थ्यांसाठी ऊबदार चादरांची भेट

नगर (प्रतिनिधी)- समाजातील आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. विविध सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे. उपेक्षितांना…

नगरपरिषद व नगरपंचायत मधील कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन व इतर लाभ द्यावे

नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन मिळत मिळावे, भविष्य निर्वाह निधी व कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व…

जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ हिंगोलीला रवाना

नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ बसमतनगर (जि. हिंगोली) येथे होणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. संघाचा पहिला सामना यवतमाळ जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे. या संघाची निवड नुकतेच झालेल्या लीग अजिंक्यपद स्पर्धेतून…

व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी -आ. संग्राम जगताप

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने वासन व आहुजा परिवार योगदान देत आहे. फक्त आर्थिक दृष्टीकोन…

सामान्य कुटुंबातील तरुणाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी इंदिराची निर्मिती : डॉ. तरिता शंकर

डॉ. तरिता शंकर, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत व शिक्षण तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद अहिल्यानगर, ता १५ : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे…

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२४ जाहिर

अहिल्यानगर (प्रतिनिधी ) – सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’, ‘निवडुंगाची काटे’. ‘साकव’,’तडजोड’ 'गंपूच्या गोष्टी 'इत्यादी पुस्तकांना जाहीर…