Browsing Tag

अहिल्यानगर

श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम”

नगर - महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये एक जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा…

भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय अंतर्गत क्रीडा मेळावा खेळामुळे

नगर- विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे आहे. स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडूंमध्ये खिलाडीवृत्ती असली पाहिजे खेळामुळे कृतीशीलता येऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागते असे अनेक फायदे…

अहिल्यानगर तारकपूर एस.टी. स्टॅण्डला लोकशाहीरआण्णाभाऊ साठे बस स्टॅण्ड नाव द्यावे –

 नगर - अहिल्यानगर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी माळीवाडा, पुना बस स्टॉप, आणि तारकपुर एस.टी. स्टॅण्ड अशा नावाने ओळखलं जाते. पैकी म्हणजेच तारकपूर भागातील स्टॅण्डला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बसस्थापनक असे नामकरण करण्याबाबत बरेच नागरिक आणि…

बहुजन समाज पार्टीच्या वतीने जनकल्याणकारी दिवस साजरा

महाराष्ट्रात अन्याय, अत्याचाराने परिसीमा गाठली -सुनील ओहोळ नगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी जनकल्याणकारी दिवस साजरा करण्यात आला. शहरालगत असलेल्या नगर-कल्याण रोड वरील आनंदऋषीजी अपंग कल्याण…

जश्ने मौलुदे काबा (हजरत अली) यांच्या जयंती निमित्त तख्ती दरवाजा येथे महाप्रसादाचे वाटप

नगर (प्रतिनिधी)- १३ रज्जब हजरत अली यांच्या जयंती  निमित्त जश्ने मौलु दे काबा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहमदनगर शहरात ही परंपरा २७ वर्षा पूर्वी शेख हाफिज मोहमंद उमर यांनी तख्ती दरवाजा येथे चालू केली मागील ४ वर्षांपासून ही परंपरा…

नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शौर्या गवळी याची निवड.

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभाग स्तरीय  मिनि गोल्फ खेळाच्या सामन्यांमधे एकेरी प्रकारात नगर  कल्याण रोड, जाधवनगर येथिल  श्री.चैतन्य टेक्नो स्कुलच्या इयत्ता ६ वी ची…

नगर जिल्ह्यातही टोरेस कंपनीची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर?

नगर (प्रतिनिधी)- कमीत कमी काळावधीत जास्तीत जास्त पैसा मिळण्याच्या हव्यासापोटी अनेक घोटाळे उघडकीस येत असताना, नवीन वर्षातील टोरेस कंपनीचा सर्वात मोठ्या घोटाळ्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. याच धर्तीवर सुपा येथील एका कंपनीत 10 टक्के व्याज दर…

दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने रद्द करावा शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. तर…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने आर टी इ प्रवेश प्रक्रिया चे अर्ज…

नगर (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने आर टी इ प्रवेश प्रक्रिया चे अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.  RTE अर्थात शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायद्याअंतर्गत ऑनलाइन अर्ज…

जिजाऊ ब्रिगेडचा २७ वा स्थापना दिन साजरा.

नगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यासारख्या दोन सुपुत्रांवर उत्कृष्ट संस्कार करत कठीण परिस्थितीत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. एक महिला देशासाठी काय करू शकते? जिजाऊंचे उदाहरण…