विनाअनुदानित शाळांतील कर्मचार्यांना वेतन मिळणार – आ.डॉ.तांबे
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून मोठे यश मिळाले असून राय सरकारने हा निधी तातडीने मंजूर केला असल्याने या विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतन…