Browsing Tag

एकता फाऊंडेशन

एकता फाऊंडेशन व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने

निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने गावात  नवीन मतदारांची नांव नोंदणी करण्यासाठी मतदान नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे.