ahmednagar श्री. काळभैरवनाथ मंदिर येथे महाप्रसादाला सुरुवात editor Jan 25, 2021 0 काशीचे कोतवाल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कालभैरवनाथाचे आगडगाव मधील देवस्थान दर्शनासाठी खुले करण्यात आलेल आहे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून मंदिराचे कामकाज सौर झाले आहे