कालीचरण महाराजाची पुन्हा राहणार शहरात उपस्थिती
बुरुडगाव येथील श्री क्षेत्र 'आशुतोष महादेव' मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त अखंड त्रिदिनिय कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…