प्रसादनगर झोपडपट्टी धारकांची निवासी अतिक्रमणे नियमित करा
देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसादनगर झोपडपट्टी धारकांची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून द्यावीत अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र तुकडेबंदी संघर्ष समन्वय समिती व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन संघटना यांचे संयुक्त विद्यमाने राहुरी तहसील…