नगर शहरात कोरोनचा वाढता संसर्ग editor Feb 27, 2021 0 कोरोन रुग्णाच प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागलय . या पार्श्वभूमीवर महानगर पालिका प्रशासन अँँक्शन मोड मध्ये आले असून मास्क न परिधान करने, सोशल डीस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई सुरु करण्यात आलीये.