दरोडे टाकणारी सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणाऱ्या तिघा जणांच्या सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी…