दहा लाख रुपयाची खंडणी प्रकरण – तिघांवर गुन्हा दाखल
जमीन खरेदी-विक्री करत असलेल्या व्यक्तीला दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी सोनई येथील तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीवर लिज पेंडन्सी टाकणेकरीता पैसे घेऊन माघार घेणे तसेच एका बँकेची फसवणूक केली, ते उजेडात न…