कोरठणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू – डॉ. राजेंद्र भोसले
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि राज्यस्तरीय 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या देवस्थानला अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी…