Browsing Tag

# गणपती बाप्पा मोरया

✨🌍 गणपती बाप्पा मोरया… अगदी ग्लोबल लेव्हलवर! 🎉

पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळीच ओळख मिळवून देण्यासाठी सुरु झालेल्या “ग्लोबल गणेश फेस्टिव्हल”  मध्ये यंदा देखील भन्नाट स्पर्धांचा जल्लोष रंगला आणि विजेतेपद पटकावणाऱ्यांची नावं समोर आली आहेत.