वडगाव सावताळ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी ग्रामपंचायत सदस्याचे जिल्हा परिषद…
ग्रामसेवक व सरपंचाच्या संगनमताने वडगाव सावताळ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.