Browsing Tag

घरफोडी

पटवर्धन चौकात झाली घरफोडी

नगर : शहरातील पटवर्धन चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या - चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे . याबाबत विवेक अच्युतराव लंके यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . विवेक लंके यांचा पटवर्धन चौक…