Browsing Tag

चित्रपट

दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा ‘ढिशक्याव’ चित्रपट सिने प्रेमींच्या भेटीस

लॉक डाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांची रांगच लागली आहे.