छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कोरोना लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरून खासगी एंजटकडून वसुली करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी छवा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने सुरु असलेले उपोषण.