ahmednagar महाडच्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना editor Jul 27, 2021 0 जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मदत रवाना करण्यात आली.