नगर जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच editor Mar 5, 2021 0 जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत थेट मुंबई गाठली आहे.