पीडित कर्मचाऱ्यांनी मागीतली स्वेच्छा मरणाची परवानगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा न्याय…
नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली . मात्र आता याच कर्मचाऱ्यांना बेघर करण्याचा घाट घातला जातो आहे. हा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.…