गावातील स्ट्रिट लाईट बंद ठेवणार्या महावितरण विरोधात सरपंच परिषदेचा एल्गार मोर्चा
अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेची आढावा बैठक नगर तालुका पंचायत समिती येथील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण स्ट्रिट लाईट बंद ठेऊन गावे अंधारात ठेवत असल्याचा आरोप करुन महावितरण विरोधात एल्गार मोर्चा काढण्याचा…