Rajendra Bhosale:Banks fulfill the objective of allocating crop loan during rabi season within the…
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट्य विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. त्याचबरोबर शासन योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना…