नगर पुणे रस्ता आणि केडगाव बायपास वर ट्राफिक जाम
नेप्ती कृषी उतपन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची मोठी अवाक जमा झाल्याने अडीच ते तीन हजार वाहने त्या रस्त्यावर आली आहेत . त्यामुळे ट्रक चालकांच्या बेशिस्तीमुळे संपूर्ण बाय पास रास्ता आणि नगर पूना महामार्ग येथे ट्राफिक जाम…