शनिवार आणि रविवारी रुग्णांसाठी मोफत योग शिबीर
आरोग्यसेवा हीच खरी जनसेवा, या ब्रीदाप्रमाणेच अत्याधुनिक सेवांसह नगरकरांच्या सेवेत ऍप्पल हॉस्पिटल सज्ज झालंय. ऍप्पल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवारी २४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या …