Browsing Tag

तपोवन रोड

तपोवनरोडचे काम दर्जेदार करून घेणार : विरोधी पक्षनेता संपत बारस्कर

तपोवन रोडचे काम कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार करुन घेणार आहे. या रस्त्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे साडे तीन कोट रुपये मंजूर करुन आणले.