Browsing Tag

#तहसीलदार सौ. ज्योती देवरे

🚨 BIG UPDATE | जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ज्योती देवरे यांची पुन्हा बदली!

अहिल्यानगर जिल्ह्यात एकदम धडाकेबाज प्रशासनिक घडामोडी समोर आल्या आहेत!  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत अवघ्या 20 दिवसांपूर्वीच बदली होऊन आल्या असलेल्या तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांची पुन्हा बदली झाली आहे.