नगर आता डिझेलच्या किमतीप्रमाणेच दर ठरवले जाणार आहे.- श्री. तुकाराम तावरे editor Feb 18, 2021 0 बोअरवेलचा व्यवसाय डिझेल भाववाढीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे व्यवसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. याच बरोबर कामगारांवर उपास मारीची वेळ आली आहे.