मध्यरात्री थरार! नगर तालुका पोलिसांची धडाकेबाजकारवाई ! दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
कारवाई कुठे?
नगर–पुणे महामार्गावरील चास गाव शिवारात, बंद पडलेल्या हॉटेल श्रेया जवळ ही सिनेमा-स्टाईल कारवाई झाली. या घाटात याआधी ट्रकचालकांना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. नागरिक व ड्रायव्हर्सनी वारंवार तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी…