मराठी उद्योजकांची दुबईत जगभरात धडाकेबाज एन्ट्री! | PCU आयोजित ग्लोबल कॉन्फरन्सचा भव्य शुभारंभ
भारतीय स्वातंत्र्याचे शतक साजरे होत असताना, 2047 मध्ये भारताची अर्थव्यवस्था $6 ट्रिलियनचा टप्पा पार करेल असा ठाम विश्वास भारत व दुबईचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की या प्रवासात मराठी उद्योजकांची जागतिक…