Browsing Tag

नगर

कला आनंद देणारे प्रभावी माध्यम आहे – संजय दळवी

 चित्रकला ग्रेड परीक्षा ए श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार   नगर -  कला कोणतीही असो ती आनंद देते. सर्व ललित कलांची निर्मिती ही मुळात समाजात आनंद निर्मितीसाठीच झालेली असून कला अभ्यासाने जीवन समृद्ध होते असे प्रतिपादन…

24 जानेवारी पासून पुण्यात तीन दिवसीय निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम.

नगर-  महाराष्ट्राचा 58 वा वार्षिक निरंकारी संत समागम पिंपरी, पुणे येथील मिलीटरी डेरी फार्मच्या सुमारे 400 एकर हून अधिक विशाल मैदानावर शुक्रवार दि.24 जानेवारी पासून तीन दिवसीय संत समागमाचे आयोजन करण्यात आले असून यात देशभरातील लाखो निरंकारी…

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे- डॉ.शिल्पा नरसाळे

नगर- सध्या स्पर्धेचे युग आहे सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. शैक्षणिक व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा पूर्ण विकास झाला पाहिजे. त्यासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा असल्याने मुले तणावात असतात. त्याचा परिणाम…

पाणीपट्टी वाढवण्याचा मनपाचा निर्णय कायम

महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असूनही पाणीपट्टी वाढिवर महापालिका प्रशासन ठाम आहे. मात्र नागरिकांच्या मागणीचा विचार करत, पाणीपट्टीच्या दराबाबत मध्यमार्ग काढण्यात येईल. मात्र, पाणीपट्टी वाढवावीच लागेल, असे आयुक्त यशवंत…

अहिल्यानगरच्या के. के. रेंजवर लष्कराचे युद्ध प्रात्यक्षिक 

अहिल्यानगर : रणगाड्यांतून लक्ष्यावर केलेला अचूक मारा, हेलिकॉप्टरवरून शत्रूवर झालेला बॉम्बचा वर्षाव, सुखोई लष्करी विमानाचा क्षणार्धातील क्षेपणास्त्र हल्ला. असा युद्धभूमीवरचा थरार अहिल्यानगरजवळील के. के. रेजवर सोमवारी (दि. २०)रंगला.…

मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव ते म्हणजे आई-बाप -डॉ. वसंत हंकारे

तब्बल परिसरातील 3 हजार शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती नगर (प्रतिनिधी)- आपल्या आई-बापाला शेवटच्या श्‍वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्‍वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्‍वास निघून गेला, तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच…

स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज -दिनकर टेमकर

झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन नगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 987  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर…

कवयित्री सरोज आल्हाट यांचा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्डने गौरव

नगर (प्रतिनिधी)-  येथील सुप्रसिद्ध कवयित्री, मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सरोज आल्हाट यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड 2025 नुकताच प्रदान करण्यात आला. भगत मीडिया आर्ट ॲण्ड एंटरटेनमेंट (मुंबई) तर्फे त्यांच्या…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचा समारोप

कर्नाटक द्वितीय तर राजस्थान राहिले तृतीय स्थानी नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा शहरात उत्साहात पार पडली. वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत…

महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर शेती उपयुक्त अवजारे व इतर बाबी तातडीने पुरवाव्या

जंगली प्राण्यांपासून शेतीचे पीक वाचवण्यासाठी सौर कुंपणाची योजना 100 टक्के अनुदानावर राबवण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- महाडीबीटी पोर्टल अंतर्गत मागणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर शेती उपयुक्त अवजारे व इतर बाबी तातडीने देण्याची…