तुमच्या नगरपरिषद निवडणुकीची प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे! 🗳️✨
सन २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची उलटी गणती आता सुरू झाली आहे . नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सोमवारी (दि.१८) प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांची अधिसूचना प्रसिद्ध केली .