अहमदनगर महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या…
नगर- आजच्या धावपळीच्या जीवनात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वाचनाकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यात आजचे युग हे स्पर्धेचे आणि संगणकाचेदेखील मानले जाते. आजची युवा पिढी तर मोबाइल (भ्रमणध्वणी )मुळे वेगळ्याच विश्वात अडकली आहे. आज या सर्वांना…