Browsing Tag

नगर

बालिकाश्रम रोड येथील त्या मजारला पोलीस संरक्षण द्यावे

लोकप्रतिधीने मुस्लिम समाजाच्या दर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नगर (प्रतिनिधी)- शहरातील लोकप्रतिधीने मुस्लिम समाजाच्या दर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवून, ऐतिहासिक वक्फ लालबाग कब्रस्तान मधील सय्यद सहाब यांच्या मजारला…

उमेद सोशल फाउंडेशनने केली मल्हारवाडीतील महिलांची मोफत आरोग्य तपासणी

वाडी-वस्तीवर आरोग्य सुविधा देण्याचे उमेदचे काम कौतुकास्पद -शिवाजी कपाळे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने मल्हारवाडी (ता. राहुरी) येथे मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त…

रामवाडीतील श्रमिक कष्टकरी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कष्टकरी वर्गातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर -भाऊसाहेब उडाणशिवे नगर (प्रतिनिधी)- स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनच्या वतीने रामवाडी येथील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य…

पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीच्या शासकीय कपाती व जीएसटी रकमेची चौकशी व्हावी

अन्यथा 26 जानेवारी रोजी अन्याय निवारण निर्मूलन समितीचे जिल्हा परिषद समोर उपोषण नगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे राज्य व केंद्र शासन स्वनिधीच्या योजनांचे शासकीय कपाती मधील रक्कम व जीएसटीच्या भरण्याबाबत…

शहरात 2 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेली जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धा 2 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा भवन येथे होणार आहे. यामध्ये खेळाडूंना सहभागी…

अहमदनगर कॉलेज मध्ये ‘नेक्सजेन २०२५’ प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद

नगर- येथील अहमदनगर विद्यालयामध्ये विद्यालयाच्या बी.बी.ए. आणि बी. कॉम(बिजनेस मॅनेजमेंट) विभागातर्फे भव्य ‘नेक्सजेन २०२५’ मॅनेजमेंट एक्जीबिशन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस…

रेणावीकर विद्या मंदिरात क्रीडा करंडकाचे धूम धडाक्यात उद्घाटन

-अहिल्यानगर मधील नावाजलेली शाळा म. ए. सो. रेणावीकर विद्या मंदिर मध्ये  आज क्रीडा करंडकाचे धूम धडाक्यात उद्घाटन झाले. या सोहळ्याचे उद्घाटन शाळेची माजी विद्यार्थीनी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू श्रीमती कोमल वाकळे यांच्या हस्ते…

दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल निमगाव वाघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान…

शाळा, महाविद्यालयातून पीपल्स हेल्पलाईन रेन गेन बॅटरीचा प्रचार-प्रसार करणार

पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वत्र असणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी एकात्मिक ज्ञान सिद्धांतून पुढे आलेल्या ग्लोबल रेन गेन बॅटरीचा उपयोग निर्णायक ठरणार आहे. याच्या प्रचार-प्रसारासाठी पीपल्स…

श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी रंगणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

नगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि.19 जानेवारी) जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर-मनमाड रोड येथील संजोग लॉन्स येथे सकाळी 10 वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.…