Browsing Tag

नगर

बॉर्डर २ च्या चित्रीकरणास सुरुवात!

मनोरंजन : दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या 'बॉर्डर' या चित्रपटाने घवघवीत यश मिळविले. आता 'बॉर्डर'च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा ताफा या…

२.८ कोटी महिलांना हव्यात नोकऱ्या

नवी दिल्ली : वर्ष २०२४ मध्ये नोकऱ्यांसाठी एकूण सात कोटी अर्ज प्राप्त झाले असून, त्यात महिलांची संख्या २.८ कोटी आहे. २०२३ च्या तुलनेत महिलांच्या श्रमशक्तीतील भागिदारींत २० टक्के वाढ झाली आहे. रोजगार पोर्टल 'अपना डॉट कॉम' ने जारी केलेल्या…

नवीन वर्षात शहरामध्ये धावणार ई-बस; पहिल्या टप्प्यात १० बसेस मिळणार!

अहिल्यानगर : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत अहिल्यानगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून केडगाव येथे चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्यात दहा बसेस उपलब्ध होणार असून, मार्च महिन्यात ही…

आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : सन १९९१ मध्ये नवे आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून देशाचा कायापालट करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील इमर्जन्सी…

थंडीत घट; पुढील तीन दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा!

अहिल्यानगर : शहराचे तापमान आठवड्यांपूर्वी 4.4 तीन अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले होते. त्यानंतर मात्र ९ डिसेंबरपासून तापमानात वाढ होत गेली. गुरुवारी (२६ डिसेंबर) शहराचे तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने…

श्री क्षेत्र मेहेकरी इथे अखंड हरिनाम सप्ताह भंडारा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला!

अहिल्यानगर : तालुक्यातील श्री क्षेत्र मेहेकरी इथे अखंड हरिनाम सप्ताह भंडारा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. नगर पाथर्डी रोडवर श्री सद्गगुरू नाथांच्या मठात ग्रामस्थ आणि पंच क्रोशितील भाविकांची…

‘पुष्पा २’ची लांबी २० मिनिटांनी वाढणार!

मनोरंजन : 'पुष्पा २'ची लांबी २० मिनिटांनी वाढणार 'पुष्पा २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. २ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला 'पुष्पा २' बघायला प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी झाली. अशातच 'पुष्पा २'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची.…

तमन्ना भाटियाने दिले ‘ओडेला २’चे सरप्राईज !

मनोरंजन : तमन्ना भाटिया सध्या 'ओडेला २' मध्ये काम करत आहे, जो २०२१च्या हिट 'ओडेला रेल्वे स्टेशन'चा बहुप्रतीक्षित सिक्वेल आहे. अशोक तेजा. दिग्दर्शित या चित्रपटाने यापूर्वीच चांगलीच पसंती मिळवली आहे. तमन्ना नागा साधूच्या भूमिकेत आहे. दरम्यान,…

कॅटरिनाच्या सुंदर केसांचं गुपित काय?

मनोरंजन : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. कॅटरिना आणि तिच्या सासरच्या मंडळीमधील घट्ट नाते अनेकदा दिसून आले आहे. सासू आपल्या लाडक्या सुनेची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे कॅटरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा…

‘गदर ३’ मध्ये सनी-नाना आमनेसामने!

मनोरंजन : 'गदर ३' मध्ये सनी-नाना आमनेसामने २०२३ मध्ये आलेल्या 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितरीत्या चांगलंच यश मिळवलं. या चित्रपटाद्वारे सनी देओलने अभिनेता म्हणून पुन्हा एकदा सुपरहिट कमबॅक केलं. आता सर्वांना उत्सुकता आहे, ती…