नगर वंचित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी विश्व मानव अधिकार परिषद कार्यरत -नवेद शेख editor Mar 22, 2021 0 वंचित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या विश्व मानवाधिकार परिषदची शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.