कारमध्ये साडीच्या गाठोड्यात 9.18 लाखाचा 36 किलो गांजा
कळमनुरी तालुक्यातील वांगर फाटा शिवारात एक कार मधील साडीच्या गाठोड यामध्ये 36 किलो गांजा आढळून आला आखाडा बाळापूर पोलिसांनी एक कारसह ९.९८ लाखाच्या ऐवज जप्त केला मात्र पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाले आहेत एका तरुणासह त्याच्या साथीदारावर…