पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड editor Mar 3, 2021 रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतसंघचालक म्हणून सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.