Browsing Tag

नेत्रसेवा

स्नेहालय संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे मोफत नेत्रसेवा

अहमदनगर दि.२८ ऑक्टोबर २०२०: अनाथाश्रमात शिकताना मिळालेल्या समाजाच्या   मदतीची  अंशतः परतफेड करण्यासाठी  शुभम शोर  आणि मिरेन   गायकवाड या  नवउद्योजकांनी मोफत नेत्रसेवा करणार आहेत . त्यांनी आता आजन्म मोफत डोळे तपासण्याचा संकल्प केला आहे. …