मतदारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य -अॅड. अनिता दिघे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून हातात झाडू घेऊन देशाला महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. साथीचे आजार…