महाराष्ट्र पंकजा मुंडें ची कार्यकर्त्यांना कडक तंबी! editor Aug 16, 2025 “सुरुवातीला माझ्या हातात फक्त भाषण देण्याचं काम होतं. पण आता पर्यावरण आणि पशुसंवर्धन खात्यातून जालन्यासाठी मोठी कामं करणार आहे. जालना जिल्हा राज्यात क्रमांक एक आणण्याचा माझा निर्धार आहे.”