Browsing Tag

पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर शहर व जिल्ह्याला क्रमांक एकचा बनविण्याचा पालकमंत्री मुश्रीफ यांचा निर्धार

पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला विकासासाठी खूप वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा  राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल.