Browsing Tag

पुणे

२० लाखांची अफिम तस्करी करणाऱ्या एकाला जामीन मंजूर

राजस्थानातून अवैध पद्धतीने पुण्यात अफिम विक्री करणाऱ्या संशयित आरोपीला पुणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील नर्हे सिह्गड रोड पोलिसांनी त्याला अफ़ीम तस्करी प्रकरणात संशयित म्हणून अटक केली होती. त्याची रवानगी पोलीस कोठडीतून न्यायालयीन…

नागरदेवळे येथे  मोफत ‘नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया’ शिबीराचे आयोजन 

नागरदेवळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरदेवळे , सरपंच सविता…

तुकाराम अडसूळ यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर : पुणे मेट्रो न्युज  तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव"  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.  राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व…

प्रा.आबासाहेब नाथा यादव यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३ चा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य पर्यटन कला संस्कृती मुंबई व महाराष्ट्र राज्य जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोगाच्या वतीने देण्यात येणारा 'भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३' पुरस्कार श्रीगोंदा येथिल 'प्रा.आबासाहेब नाथा यादव' यांना त्यांच्या सामाजिक व…

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे समाजकल्याण आयुक्तालय समोर उपोषण

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेचे सोमवारी (दि.२७ फेब्रुवारी) पुणे येथील समाज कल्याण…

पोलिसांना नाइलाजास्तवव गुन्हे दाखल करावे लागतात , अजित पवार

सांगली कोल्हापूर मध्ये रॅली सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे लोकं असू , मात्र आंदोलन करताना नियमांचे पालन केले नसेल पोलिसांना नाईलास्तव गुन्हे दाखल करावे लागतात अस खुद्द राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी स्पष्ट केलय.

पुण्यातील फुलेवाड्यावर फुले वाड्यावर महात्मा फुलेंच्या स्मृतीला अभिवादन 

पुण्यातील फुलेवाडयावर महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी  विविध संघटना ,राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी हजेरी लावली.  यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही फुलेवाडयाला भेट देऊन महात्मा  फुलेंना…