पुण्यातील फुलेवाड्यावर फुले वाड्यावर महात्मा फुलेंच्या स्मृतीला अभिवादन
पुण्यातील फुलेवाडयावर महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध संघटना ,राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी हजेरी लावली. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही फुलेवाडयाला भेट देऊन महात्मा फुलेंना…