प्रभाग क्र. १० मध्ये हळदी-कुंकू आणि पैठणीच्या खेळाचे आयोजन
वेगवेगळ्या कार्यक्रमात नंबर येणे महत्वाचे नाही तर महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ज्या महिलांना शिलाई काम, ब्युटी पार्लरच्या कामाची आवड आहे त्यांनी आमच्या संस्थेकडे नाव नोंदणी करा त्यांना फॅशन डिझायनरचे प्रशिक्षक देऊन संस्थेचे प्रमाणपत्र…